शेतकरी बाधंवानो आधुनिक शेतीची सुरूवात हि हरित क्रांन्तीची देणगी आहे. आपण तेथुन नवीन शेतीचं रूप बघायाला सुरूवाता केली. तो प्रवास आज पर्यंत सुरू राहिला पण एक गोष्टी कडे आपण तिर्हित पणे बघत राहिलो. एकदम आडण्यासारखे.पण उडी मारून द्राक्ष न मिळालेल्या कोल्हा सारखं ते मिळवण्याचा हट्टाहास करत राहिलो. काय? ते म्हणजे नॉलेज.. हो नॉलेज. म्हणून आमचा या अँप द्वारे हाच एक छोटासा प्रयत्न आहे कि अँप मधून माहिती उपलद्ध करून देणे.या अँप अँप मध्ये खालील महत्वाच्या विषयांचा समावेश केला आहे.
* शेतकरी
* शेती पिके
* शेती व्यवस्थापन
* कृषी पर्यटन
* सिंचन व्यवस्थापन
* आधुनिक शेती
* हवामान
* औषधी वनस्पती लागवड
* शेतीशी निगडित व्यवसाय
* ऑनलाईन ७ /१२ उतारा
* ऑनलाईन ८ अ
* मतदान यादीतील नाव चेक करणे
* जमिनी विषयी कायदे
* ग्रामपंचायत
वरील विषयांचा समावेश आहे.तरी अँप अजून चांगले बनवण्यासाठी आपल्या सूचना urva.apps@gmail.com या मेल वर मेल करावा अशी कृषीराजाला विनंती आहे.